Breaking News

पट्टेदार वाघाने शिवरा येथील शेतकरी निलकंठ भुरे यांच्यावर हल्ला करून केले ठार

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* नागरिकांचा वनविभागावर तीव्र आक्रोश *

* वाघाचा बंदोबस्त दोन दिवसात केला नाही तर पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालूक्यातील मौजा शिवरा येथील शेतकरी निलकंठ त्रेंबक भुरे वय अंदाजे ६० वर्ष दुपारी ४ ते ५ वाजता च्या सुमारास शेतामध्ये गेला असता पट्टेदार वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यास ठार केले. शेतकरी निलकंठ भुरे हे सायंकाळी घरी परत न आल्याने नातलग व गावातील नागरीकांनी शेतामध्ये जाऊन पाहील्या नंतर ही घटना उघकीस आली.याबाबत ची माहिती वनविभागास मिळताच घटनास्थळ गाठून मृतक शेतकऱ्यांस चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शव शव विच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले.

या परीसरात मागील १५ दिवसात हि दुसरी घटना आहे. यामुळे नागरीकांमध्ये वन विभागाच्या विरोधात तिव्र संतापाची लाट बघावयास मिळत आहे.वाघाचा व वन्यप्राण्याचा तात्काल बंदोबस्त करण्यात यावा तसेच तात्काळ आर्थिक मदत करून परीवारातील एका सदस्याला वनविभागात नौकरी देण्यात यावी. अश्या प्रकारची मागणी नगरीका कडून केली जात आहे. मागणी मान्य न केल्यास दोन दिवसात पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार गावातील आजी – माजी सरपंच तथा गावकऱ्यानी दिला वनविभागाला ईशारा या ईशाऱ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे) पुर्ण सहकार्य असेल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved