Breaking News

देशी दारु व वाहन असा २,११,०००/- रुपयाचा मु‌द्देमाल जप्त

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* पोलीसांनी अवैधरित्या देशी दारु सह दोन आरोपींना केली अटक *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक १४/०८/२०२५ रोजी रात्रीला गोपनिय बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशिर माहिती वरुन मुल पोलीसांनी काटवण टी-पॉईन्ट मुल ते मारोडा रोडवर नाकाबंदी करुन सापळा रचुन मारोती कार वाहन क्रमांक MH27-H-6050 येताच वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये २४ खडर्याचे पेटी ज्यात रॉकेट देशी दारु (१०० नग) ९० एम.एल.च्या किं. १,३६,०००/- रु. चा माल मिळुन आल्याने सदर अवैध देशी दारु आणि दारु वाहतुकी साठी वापरेला वाहन असा एकुण २,११,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन आरोपी नामे शंकनाथ दिलीप टिंगुसले, वय २५ वर्ष आणि अमन अनिल टिंगुसले वय २२ वर्ष दोन्ही रा. वार्ड क्र.८ मुल यांना अटक करुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक ३२४/२०२५ कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोहवा भोजराज मुंडरे, नापोअ चिमाजी देवकते, पोअ नरेश कोडापे, पोअ शंकर बोरसरे सर्व पोलीस स्टेशन मुल यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved