Breaking News

परिस्थिती ही अपयशाचे कारण नव्हे – विशाल वैद्य

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:- “शुन्यातुन विश्व निर्माण करता येते” हे सत्य आहे माजी राष्टपती भारतरत्न ए पि जे अब्दूल कलाम यांनी गरिब परिस्थितीवर मात करिता देशाचा महान व्यक्ती म्हणून ओळख निर्माण केली जि प शाळेत शिकणारे विद्यार्थी परिस्थिती कमकुवत जरी असली तर जिद्दी व चिकाटीने परिश्रम केल्यास यश नक्की पदरी येत असतो त्यामुळे परिस्थिती ही अपयशाचे कारण नव्हे असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य यांनी सांगितले,चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले मौजा कोलारा येथील जिल्हा परिषद शाळा येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व फॉरेस्ट दिन कार्यक्रम संपन्न झाला.

सेवानिवृत जेष्टशिक्षक नरेंद्र कामडी यांनी पूर्ण बारा वर्षे सेवा दिली 31 ला सेवानिवृत झाले त्यानिमीत्याने कोलारा ग्राम पंचायत व शाळा व्यवस्थापन समिती नरेंद्र कामडी यांना शॉल शिफ्रल देऊन त्यांना निरोप देण्यात
जिल्हा परिषद शाळेतील मुलानी विविध झाडाचे बिया पासुन तयार केलेल झाडाची लागवड करण्यात आले होते त्या सर्व सहभागी विद्यार्थ्याना भेट वस्तु देण्यात आले,

निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई कोयचाडे होते तर प्रमुख पाहुणे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य वनरक्षक शिवा रोकड सदस्य गणेश येरमे सत्कारमुर्ती नरेंद्र कामडी edc अध्यक्ष मधुकर जिवतोडे गजानन सिडाम चारुल परिहार दिपा ताई रेखा गणविर संगिता कारमेंगे इंद्रायनी रामटेके आदी मान्यवर उपस्थितीना मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन केल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा. प. सार्वजनिक वाचनालय गुजन सावसाकड , उमेश जिवतोडे अप्रिता चॉधरी रिना नन्नावरे मुख्याधापक किशोर गभने दामोधर रामटेके मधुकर बोकडे आदिने परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved