jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
वर्धा :- आज दि.31/07/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी सुशील अशोकराव कडू वय 24 वर्ष राहणार सेलू हा सेलू मोरपाड गावाकडून काजळसरा गावाकडे देशी दारू ची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार प्रविन बोधाने,स्वप्नील जिवने,पोलीस अमलदार प्रमोद डडमल,सागर सामृतवार यांनी काजळसरा रोडवर नाकेबंदी करुन आरोपी सुशील कडू रा.सेलू याचेवर प्रोरेड केला.
असता आरोपी हे त्याचे ताब्यातील हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक .एम.एच 32 एम 4028 ने देशी दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन देशी दारू, मोटार सायकल ,असा एकुण 52400 चा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध, पो.स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अनूराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत साहेब, याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर साहेब, याचे निर्देशाप्रमाणे पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी केली.
ज्वाला समाचार सच का सामना