Breaking News

पोलिसांनी दोन आरोपीला अटक करून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

*एम.डी. ड्रग्स, मोबाईल व वाहन असा एकुण ६,४०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त*

*स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी*

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक २६/०७/२०२५ रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत Mephedrone Drug हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने सापळा रचुन ड्रग्स विक्री करण्याकरीता वाहतुक करणारा आरोपी क्रमांक (१) राहुल अनिल पवार वय २८ वर्ष रा. एमईएल चंद्रपूर व ड्रग्स पुरविणारा आरोपी (२) चिनु महेश गुप्ता वय १८ वर्ष ६ महिने रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण ०५.०० ग्रॅम Mephedrone Drug हा अमली पदार्थ आणि वाहनासह इतर मु‌द्देमाल असा एकुण ६,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयात वरील नमुद दोन आरोपी व पाहिजे असलेला आरोपी (३) आकाश गुप्ता रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ६०४/२०२५ कलम ८ (क), २२ (ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर,ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दिपक डोंगरे, पोअं मिलींद जांभुळे, शंशाक बदामवार, सुमित बरडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved