Breaking News

चिमूर शहरात तंबाखू मुक्त शाळेची कार्यशाळा संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* पंचायत समिती सभागृहात पार पडली कार्यशाळा *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर -: तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम शालेय स्तरावर अधिक सक्षम
व्हावा या हेतूने शालेय शिक्षण व आरोग्य विभागातर्फे सहकार्य मिळवण्याच्या हेतून. सलाम मुंबई फाउंडेशनच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना तंबाखूचे दुष्परिणाम , पोषण आहार व चांगल्या सवयी बाबत योग्य ज्ञान प्राप्त व्हावे व निरोगी समाज निर्माण व्हावा यासाठी चिमुर पंचायत समितीच्या सभागृहात तंबाखू मुक्त शाळा अभियानाअंतर्गत गुरुवारला कार्यशाळा पार पडली. ह्या कार्यशाळेत शाळा तंबाखू मुक्तीसाठी नऊ निकषासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर शाळा तंबाखू मुक्तीसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटक संवर्ग विकास अधिकारी नितीन फूलझेले तर अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी विशाल बोधाने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख प्रभाकरराव कामडी, विषय तज्ञ संजय पंधरे , अरविंद आत्राम उपस्थित होते. ह्या कार्यशाळेला. सलाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विवेक सोनवने तज्ञ मार्गदर्शक संध्या बोकारे, कवडू लोहकरे, विनोद ढोके ,वसंता शास्त्रकार यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेला चिमुर तालुक्यातील शिक्षक वृंद उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved