jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी अप्पर तालुक्यातील पोलीस स्टेशन भिसी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी असलेल्या जितेंद्र चहांदे यांच्या जागेवर चंद्रपूर शहर पोलीस ठाणे ईथुन बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा – चिमूर तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डिजिटल मीडिया जिल्हा सचिव केवलसिंग जुनी, तालूका संघटक विलास मोहिणकर, ज्वाला समाचार जिल्हा प्रतिनिधी सुनील हिंगणकर, दखल न्यूज भारत उप संपादक उपक्षम रामटेके,युवराष्ट्र दर्शन तालूका प्रतिनिधी समीर बल्की उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना