Breaking News

धारदार तलवार बाळगणारे तिन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक २६ जुन २०२५ रोजी पोलीस स्टेशन बल्लारपुर हद्दीत पेट्रोलींग करीत असता खबर मिळाली की, पेपर मिल तिन एका गेट एक पांढ-या रंगाची सिफट गाडी उभी असुन तेथे तिन अज्ञात इसम आरडा ओरड करीत असल्याबाबत माहीती मिळाल्याने पो.स्टे. हद्दीत पेट्रोलींग करीत असलेले अधि/कर्म व पंचासह हे पो.स्टे. ला. तात्काळ हजर असलेले पंचासह तिन एका गेट जवळ गेले असता तेथे तिन इसम आरडा ओरड करीत असल्याचे मिळुन आले तेव्हा त्याना त्याचे नाव विचारले असता त्यांनी १) चंद्रभुषण राजदेव चव्हाण २) रवि प्रभाकर दोडके दोन्ही रा. चंद्रपुर व ३) योगेश बंडुजी कुडकेलवार रा. बामणी बल्लारपुर असे सांगुन तेथे आरडा ओरड करण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत होते.

त्यामुळे त्याचेवर संशय आल्याने पंचासमक्ष त्याचे गाडीची झडती घेती असता गाडी मध्ये एक धारदार लोखंडी तलवार मिळुन आल्याने एक पाढ-या रंगाची शिफट गाडी कं. एमएच ३४ ए एम ०१३४ व तलवार ताब्यात घेवुन तिन्हा आरोपीविरुध्द पो.स्टे. चे अप कं. ४४५/२०२५ कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला पुढील तपास पोहवा. सुनिल कामतकर हे करित आहे.

पुढील कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी,राजूरा सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस ठाणे चे पोलीस निरिक्षक श्री बिपीन इंगळे यांचे नेतृत्वात स.पो.नि. मदन दिवटे, पोउपनि. अभिषेक जंगमवार, सफौ. आनंद परचाके, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पो. अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, गुरु शिंदे, सचिन राठोड, भास्कर चिचवलकर, म.पो. अंमलदार अनिता नायडू, चामपोअं. विना येलपुलवार इत्यादी पो. स्टाफ यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved