Breaking News

नाकाबंदी करून ३ लक्ष २४ हजार ९७० रुपयाची मालमत्ता जप्त

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

” देशी – विदेशी दारुची अवैध वाहतुक करणाऱ्यास अटक “

” कोठारी पोलीसांची धडक कार्यवाही “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक १३ एप्रिल, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन कोठारी अंतर्गत कोठारी चौकात नाकाबंदी करून चारचाकी वाहन हुंडाई आयटेन कार क्रमांक एम.एच.३३-ए-३००२ यास थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु सदर वाहन भरधाव वेगाने चौकातुन निघुन गेल्याने त्याचा पाठलाग करुन मौजा गणपुर गावाजवळ त्यास थांबवुन पंचासमक्ष सदर वाहनाची पाहणी केली.

असता सदर वाहनाच्या डॅशबोर्ड मध्ये गुप्तरित्या लपवुन ठेवलेली देशी दारु च्या ९० एम. एल. च्या एकुण ५२ नग प्लॉस्टीक बॉटल, रॉयल स्टॅग १८० एमएलच्या २१ नग बॉटल, हायवर्ड ५००० बिअर चे बॉटल आणि आयटेन कार असा एकुण ३,२४,९७०/- रुपयाचा माल मिळुन आल्याने आरोपी वाहन चालक नामे रितीक निलकंठ कन्नाके वय २९ वर्ष रा. बल्लारशाह व क्लिनर नामे मुख्तार मुस्ताक शेख वय ३१ वर्ष रा. बल्लारशाह यांना अटक करुन त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कोठारी चे ठाणेदार सपोनि योगेश खरसान व स्टॉफ यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved