Breaking News

पहलगाम हल्लाच्या निषेधार्थ पांढरकवडा कडकडीत बंद

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

पांढरकवडा :- जम्मू-काश्मीर मध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्याच्या आज पांढरकवडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. युवा टायगर फोर्स व पांढरकवडा शहराच्या वतीने सर्वपक्षीय संघटनांनी एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती. व्यापारी,छोटे दुकानदार आणि स्थानिक नागरिकांचा या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला . त्यानिमित्ताने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर हा भव्य निषेध मोर्चा धडकला तर निषेध सभेत रूपांतर झाले.

या सभेत केळापूर आर्णी विधानसभा आमदार राजू तोडसाम,मदन जिड्डेवार,शंकर बडे,साजिद शरीफ,गोपाल बाजोरिया यांनी निषेध व्यक्त करण्यात आला.या नंतर निवासी नायब तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. पांढरकवडा बंद , पांढरकवडा शहरात यशस्वी झाला . सर्व व्यवसाय सहित बंद ठेवण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आतंकी हमला करणाऱ्यांना मोठी सजा द्या अशा घोषणा देऊन नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

भारत माता की जय घोषणाने पूर पांढरकवडा शहर दुमदुमून गेले होते.कार्यकमाचे सुत्र संचलन अंकित नैताम प्रास्ताविक रितेश परचाके यांनी केले.कार्यक्रमास युवा टायगर फोर्सच्या कार्यकर्त्यांचे मोठे सहकार्य लाभले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved