Breaking News

चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील घटना

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

वनविभागाची धडक कारवाई-अवैधरित्या रेतीची तस्करी करणारे तीन ट्रॅक्टरवर जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका अंतर्गत येत असलेल्या पळसगाव येथील बफर झोन वनपरिक्षेत्रातील महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतून अवैधरित्या रेतीची तस्करी करीत असताना सकाळी अंदाजे ९ वाजता ३ ट्रॅक्टरवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत तीनही ट्रॅक्टर पळसगाव येथील वन कार्यालयात आणून जप्त करण्यात आले.व जप्त केलेले दोन ट्रॅक्टर हे बिना नंबरचे आहेत तर एका ट्रॅक्टरचे क्रमांक. MH 34 L 8739 या नंबर चा आहे.

वन कर्मचारी यांनी जप्त केलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी चिमूर तहसीलचे महसूल अधिकारी तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पुढील कारवाई तहसीलदार श्रिधर राजमाने कशाप्रकारे करतात याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved