jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
चिमूर पंचायत समिती समोर घडला अपघात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – अज्ञात चारचाकी वाहनाने उभ्या असलेल्या दुचाकी स्वारास दिली जबर धडक यात दुचाकी स्वार कैलास दिनकर रणदिवे वय ४० वर्षे राहणार माकोना आणि त्यांची पत्नी नामे सपना रणदिवे राहणार माकोना येथील असून महिला हि गरोदर आहे. दोघांना नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सदर घटना दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घटली असल्याचे नागरिकांनी सांगितले. या दोघांवरही उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून दुचाकी चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. व पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पि.एस.आय. दिप्ती मरकाम व सहायक पोलिस करीत आहेत.
करीत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना