Breaking News

गोविंदा गोविंदाच्या गजरात आज मारुती वाहन करणार चिमूर नगरीची परीक्रमा

गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा यात्रा नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली असून दिनांक ६ फरवरीला रात्री ११ वाजता गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण झाली.

मिति माघ शुद्ध एकादशी रोज़ ०८-२-२०२५ शनिवार रात्रो ११.०० वजता श्री मारुति वहन निघणार या मागील सत्य गरुड़देव नगराची परिक्रमा करुण भगवान श्रीहरी बालाजी महाराज यांना नगराची माहिती देतात. परंतु गरुड़ देवाने दिलेल्या माहितीस एक दिवस पूर्णता झालेला असतो त्यामुळे आज भगवंत मिती माघ शुद्ध एकादशी ला मारुती वहन अंजनी पुत्र मारुतीला म्हणतात की, हे अंजनीपुत्र आपण या चिमूर नगराची परिक्रमा करुण यावे आणि मला कळवावे. भगवंताच्या आदेशानुसार अंजनीपुत्र केसरी नंदन चिमूर नगराची परिक्रमा करुण भगवान श्रीहरी बालाजी महाराज यांना नगराची माहिती देतात.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved