Breaking News

वडकी येथे लाडक्या आदिवासी विकास मंत्र्याचे जंगी स्वागत

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

राळेगाव :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.अशोक जी उईके यांचे प्रथम आगमना निमित्य वडकी नगरी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले मंत्री महोदय यांच्या हस्ते मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या स्वागता साठी वेशभूषा करून लेझीम न्यूत्य सादर करून फटाक्याच्या फुलांचा वर्षाव करून वडकी नगरीत त्यांचे कार्यकर्त्या च्या हस्ते स्वागत करून त्यांना गौरविण्यात आले या स्वागत समारंभा साठी तालुक्यातिल व राळेगाव विधान सभा वडकी सर्कल वाढोणा सर्कल मधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते असंख्य मोठया संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved