जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिनांक २६/११/२०२४ ला जांभुळघाट येथे जुनी परीवाराने दर वर्षी प्रमाणे यंदाही गुरुनानक जयंती ५५५ वी प्रकाश पर्व मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. या दिवशी धन-धन गुरुनानक देव जी महाराज यांच्या शिकवण विषयी माहिती दिली जाते.गुरू ग्रंथ साहिब सुखमनी पाठ केल्या जात असते.तसेच शिख पंथाचे प्रथम गुरू नानक देव जी महाराजा चे सर्वत्र गुरू प्रकाश पर्व (जयंती) मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असते. दरवर्षी प्रमाणे आज ही या जयंती निमित्त जांभुळघाट येथील समूह सात संगत एकत्रीत येत असते.
यावेळे सुखमनी चा पाठ केला जातो नंतर अरदास व गुरूनान देव जी महाराज यांच्या शिकवण व देव रूपी माहीती दिली जाते.या विषयी कमी वेळेत पाट्टी स.गुरुदेवसिंग दुधानी ,(गडचिरोली)स.जीतसिंग जुनी(नागपुर),स.रतनसिंग अंध्रेले (वाहनगाव) यांनी मोलाची माहीती दिली.काही व्यक्तीचे सत्कार करण्यात आले. व या नंतर कार्यक्रमाचे आभार स.अदबसिंग जुनी यांनी केला.त्या नंतर लंगर ( महाप्रसाद ) चा कार्यक्रम करण्यात आला. ग्राम स्थानिक ग्रामवासिया यावेळी एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी होत असते.
ज्वाला समाचार सच का सामना