Breaking News

सोमनाळा येथे 15 ऑक्टोंबरला कव्वाली तथा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा) – पवनी तालुक्यातील कोंढा ( कोसरा ) जवळील सोमनाळा ( बुज.) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा स्मारक समितीच्या वतीने 15 ऑक्टोंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये नागपूर येथील सुप्रसिध्द कव्वाल तथा प्रबोधनकार फैजान खान आणि त्यांचा संपूर्ण संच यांचा कव्वाली तथा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे निमित्ताने सुप्रसिद्ध कव्वाल फैजान ताज यांची कव्वाली तथा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रबोधन कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा स्मारक समितीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सोमनाळा ( बुज.) येथील ग्रामवाशी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved