Breaking News

डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी दिला इच्छुक उमेदवारीचा फॉर्म आमदार बंटी सतेज पाटील यांना

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जळगांव: डॉ.ऐश्वर्री राठोड यांनी जामनेर तालुका काँग्रेस कमिटी शिष्टमंडळांसोबत बुलढाणा येथे आढावा बैठकीमध्ये जाऊन इच्छुक उमेदवारीचा फॉर्म कोल्हापूरचे आमदार बंटी सतेज पाटील यांना दिला .यावेळेस जामनेर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व एकनिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते, नेत्यां समवेत डॉ. ऐश्वरी राठोड यांनी इच्छुक उमेदवारीचा फॉर्म देताना, जामनेरचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, गणेश झाल्टे, इंजिनिअर शरद पाटील, मूलचंद नाईक, शुभम महाजन व शंभर लोकांची सर्व टीम उपस्थिती समवेत इच्छुक उमेदवारीचा फॉर्म देताना डॉ. ऐश्वर्री राठोड. आणि तसेच संपूर्ण जामनेर तालुका काँग्रेस कमिटी आश्वासन देताना, की जामनेर तालुका काँग्रेसमय करण्याची सदभावना मांडताना.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved