Breaking News

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

जळगांव:- डॉ. ऐश्वर्री राठोड या आहेत जामनेर मधून काँग्रेस पक्षातून इच्छुक उमेदवार येणारया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साथी व त्यांना ही इच्छुक उमेदवारी का मिळावी, कारण की सामाजिक सेवेची आवड असतानाच त्यांनी सामाजिक सेवेमध्ये विविध उपक्रम राबवलेले आहेत या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर असू द्यात, आरोग्य शिबिर असू द्यात आणि सर्वतोपरी मानसिक आधार जो आज कलियुगामध्ये आधाराची गरज आहे, या आधाराशी निगडित असलेले सोशल मीडियावर नेहमीच आपले मजकूर/बातम्या/मुद्दे/विचार डॉ. ऐश्वर्री राठोड या मांडत असतात.

आज जर बघितल्या गेलं तर रोटी, कपडा मकान आणि या दृष्टिकोनातून आपण स्वतःला कशाप्रकारे सक्षम बनवायचं हाच दृष्टिकोन जनतेसाठी त्या नेहमी दाखवत असतात. आणि तसेच विरोधकांवर जास्त टीका केल्याने माणूस मोठा होत नसतो, माणूस हा स्वतःच्या स्वकर्तुत्वाने, स्वकर्माने, आणि चांगल्या विचाराने मोठा होत असतो. स्वतःला सिद्ध करण्यामध्ये त्या कुठेही कमी पडल्या नाहीत. एक सक्षम महिला म्हणून त्या जामनेर तालुक्यामध्ये स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःचा बिझनेस, स्वतःचे काम करण्याची कर्तुत्व त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

पाय ओढणाऱ्यांचं काय आहे त्यांना ही गोष्ट कधी समजलेलीच नाही की जेव्हा एक सक्षम महिला स्वताला आपल्या कार्याने, मेहनती ने सिद्ध करत असते तेव्हा तुम्ही तिला मागे खेचू शकत नाही कारण की ती तुमच्याकडे लक्ष न देता ती स्वतःच्या कर्तुत्वाकडे, कर्माकडे आणि सक्षमतेकडे लक्ष देत असून जनतेच्या हितावह काम करण्याची तिची जी प्रवृत्ती असते, त्याला तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. एक सक्षम महिला उमेदवार म्हणून कधीही स्वतःला जनतेच्या सेवेसाठी झिजून जाण्याचा प्रयत्न, त्या नेहमीच करत असतात म्हणून जामनेर तालुक्यातून एक सक्षम विधानसभा च्या उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड या आहेत व जामनेरच्या जनतेला/मतदारांना हि सुवर्ण संधी आहे आपल्या मतदार संघाचा योग्य विकासासाठी त्यांना निवडणुकीला विजयी ऊमेदवार म्हणुन निवडून देणे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved