Breaking News

मासळ चौकातील देशीभट्टी स्थलांतरीत करण्यात यावी – विलास मोहिणकर

उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक.२७/०६/२०२४ नगर परिषद चिमुर ने दैनंदिन मासे विक्रीची गुजरी हि अगदी देशी दारू विक्रीच्या दुकानाला लागुन दिले गेले असल्याने मासे विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व त्याचबरोबर या देशी दारू दुकानालगत मासळ, कोलारा, पळसगाव, मुल जाणाऱ्या वाहनाचा थांबा (बस स्टॉप) असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ या देशी दारू दुकानावर कारवाई करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे अशी निवेदनाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी यांना मागणी करण्यात आली यावेळी देविदास मोहिणकर , चंदू मडकवार , सुभाष मोहिणकर , शारदुल पचारे व आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

किराणा सामान व पिकअप वाहन चोरी करणारे तिन आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

    1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला) 2. नवी मुंबई: सर्वसाधारण 3. वसई- विरार: सर्वसाधारण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved