Breaking News

शेअर मार्केटच्या बिग बुल्स ने मार्केटच्या नावाखाली केले हवालाचे व्यवहार { अवैध पैशांची देवाण घेवाण } आयकर विभागाकडून चौकशी सुरू

शेवगाव तालुक्यातील अनेक शेअर मार्केटच्या व्यवहार करणाऱ्यांनी “हवालाच्या रोख रकमा स्वीकारून” त्या शेअर मार्केट कडे ण वळवता स्थावर आणि जंगम बेनामी मालमत्ता खरेदी केल्या ??? आता आयकर मागते हिशोब

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव – 9960051755

शेवगाव :-शेअर मार्केटच्या फरार झालेल्या बिग बुल्सनी आपल्या खात्यातून ऑनलाईन खोटे व फसवणुकीचे { हवाला रोखीचे } व्यवहार केले त्यावर आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर कठोर कारवाई करणार आहे. फक्त फसवणूक झालेल्या हजारो लोकांनी विहित नमुन्यात अर्ज करणे व पुरावे सादर करणे गरजेचे आहे SEBI सेबीची परवानगी आय.टी.आर. रिटर्न्स भरले नाहीत यामधून सवलत कशी मिळाली??? मोठ्या प्रमाणात झालेल्या रोख आर्थिक देवान घेवान गुंतवणूकदारांकडे लाखो रुपये कुठून आले ??? त्याचा त्यांनी शासनाला हिशोब सादर केला होता का ??? शेअर मार्केच्या नावाखाली फसवणूकीची अनेक प्रकरणे आपल्या तालुक्यात घडली आहेत घडत आहेत मुंबई EOW मध्ये एकुण आर्थिक गुन्ह्यांच्या तपास अनेक फर्जी स्कीम गुन्ह्यांचा तपास या कायद्या अंतर्गत लागला आहे. तालुक्यातील शेअर मार्केट वाले बेकायदेशीर ठेवी घेण्याचेच काम करत आहे. त्यालाही expose करण्यात येणार आहे.

अशा गुन्ह्यांचा तपास खालील दोन कायद्यान्वये केला जातो.१. Maharashtra Protection of Depositors Interest Act-1999 ( State Act) 2. Banning of Unregulated Deposits Schemes Act- 2018. ( Central Act). आपल्या शेवगांव तालुक्यातील सर्व गुन्हे या कायद्याखाली येतात.
आपणास याबाबत कायदेशीर सल्ला या स्वरुपात माझं सहकार्य हवं असेल तर संपर्क करु शकता 9960051755 या नंबरवर Section 3 and 5 define offences, whereas punishment is as per section 21 and 23 in ” The Banning of unregulated deposit schemes Act.
Section 31 empowers Police station incharge to register offence, take searches, arrest accused and conduct investigation with prior permission of concerned DCP/ SP.

*ताजा कलम*

जे बिग बुल्स पळून गेले आहेत त्यांनी कोट्यावधींचा फ्रॉड केलेला आहे त्यांना कशी वेसण घालता येईल ??? आणि गुंतवणूकदारांना कसा न्याय मिळवून देता येईल ??? याबद्दल पोलिसांचे कुठले कुठले कायदे आहेत ??? त्याबद्दल ते कायदे आणि त्याबद्दलची माहिती मिळवण्यासाठी संपर्क करा { मार्गदर्शन फी आहे यांची नोंद घ्यावी } काही बिग बॉस आणि त्यांचे चेले चपाटे तिरट जुगार प्रमाणे रोज लाखो रुपये शेअर मार्केटमध्ये “ऑप्शन ट्रेडिंग” प्रकारामध्ये हरत होते त्यांच्यावर आता आई बाप लेकरं बाळ सगळं वाऱ्यावर सोडून दारोदार हिंडण्याची पाळी आली आहे.

*{ क्रमशः }*

*ज्यांना शेअर मार्केटचा “आंड म्हणता उंबर” कळत नाही आशा 10वी 12 वी पास असलेल्या बिनडोक पोरांनी शेअर मार्केट च्या नावाखाली पाहुणे रावळे नातेवाईक यांना घातला लाखो रुपयांचा गंडा मौज मजा गाड्या घोड्या स्थावर मालमत्ता यामध्ये गुंतवल्या रकमा आता “सहनही होईना आणि सांगता येईना” अशी झाली अवस्था*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved