Breaking News

एका शाळकरी मुलीचे अपहरण करुण, तिच्यांच गावाजवळ पहाटे सुखरुप सोडले

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड

नागभीड:-नागभीड नगर परिषद हद्दीमधिल अवघ्या तिन कि, मी, अंतरावर मौजा बोथली येथे राहत असलेली कु.स्नेहल मनोज डोये ही मुलगी इयता ४ था वर्गात शिकत आहे रा. बोथली . पो.कोटगाव तालुका. नगभिड जी.चंद्रपूर इथे आपल्या आई सोबत राहत होती वडिल मय्यत (आस गांव भंडारा येथील असुन) झाल्यावर गेल्या तिन वर्षीपासुन बोथली येथील वडिल जवळ राहत आहे.दिनांक २२ मार्च २०२४ रोजी आपल्या ४ थ्या वर्गात शिकत असलेल्या वर्ग मित्र व मैत्रिणी सोबत नागभिड ला भेट वस्तु घेण्यासाठी आल्या होत्या,ते काम पूर्ण करून आपल्या मित्र मैत्रिनी सोबत स्व.गावी परत जात असताना नागभिड आणि बोथली या रस्त्याने जात असताना रेलवे जुनी फाटक जवळ अंदाजे 4=00 वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी कु. स्नेहल मनोज डोये हिला उचलून आपल्या मोटारसायकील उचलून घेऊन पसार झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईने व आजोबा नी पोलीस स्टेशन नागभिड येथे येवून माझ्या मुलीचे अपहरण झाले आहे, त्या बाबत रिपोर्ट दिर्ज केली, पोलीस निरिक्षक विजय राठोड यांनी पोलीस यञंना गोवो –गावी पाठवून कामास लावून काहि संशयीत आरोपी नां ताब्यात घेवून अखेर आज पाहाटे दिंनाक 23/3/2024 अदांजे 4 =30 वाजता दरम्यान कु, स्नेहल ला तिच्यांच बोथली गावाजवळ आणून सुखरुप सोडण्यात आले,संशयीत आरोप ला सोडण्यात आले,मुख्य आरोपी फरार असुन अजून पर्यंत पोलीस यञंना शोध मोहिम राबवून आरोपीचा शोध घेत आहेत,पुढील तपास पोलीस निरिक्षक विजय राठोड करित आहेत,

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved