Breaking News

पाथर्डी शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षिततेच्या वातावरणाच्या विरोधात येत्या 21 मार्चला पाथर्डी बंद चे आवाहन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-पाथर्डी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे गट श्री विष्णु ढाकणे यांनी त्यावेळी सर्व बंधू पत्रकार हजर होते विष्णुपंत बाबासाहेब ढाकणे शिवसेना तालुकाप्रमुख पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील जनतेला विनम्र आवाहन केलं पाथर्डी तालुक्यामधील गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या लोकांची जबरी चोरी धाडसी दरोडे पशुधन चोरी विद्युत मोटार चोरी वाहन चोरी कापूस चोरी शेळ्या चोरी व जमीन लुटणे प्लॉट लूटणे बळजबरीने ताबा घेणे असे प्रकार अलीकडे वाढले आहेत

*ताजा कलम*

*ज्या कोणी नागरिकाला पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी मंडळींनी त्रास दिला असेल तरी सर्व जनतेला आवाहन करण्यात येते कुणालाही न भिता आपण आपली तक्रार घेऊन माझ्याशी संपर्क करावा व आपल्याकडे असलेले एफ. आय. आर. व पुरावे घेऊन यावे आपण सर्वजण आपले म्हणणे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब व ॲडिशनल एस. पी. प्रशांत खैरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग चे प्रमुख दिनेश आहेर साहेब अहमदनगर यांच्या कडे प्रत्यक्षात हजर होऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यापुढे मांडू आपल्याला वरिष्ठ पोलीस अधिकारी नक्कीच न्याय देतील तरी सर्व जनतेला आवाहन करण्यात येतआहे या देशामध्येकायद्याचं राज्यचालेल कुणाच्याही गुंडगिरीला भीकघालण्याची गरजनाही आपण आपली लढाई कायद्याच्या मार्गाने लढा देण्यात येईल*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved