Breaking News

पंचायत समिती चंद्रपूर येथे दिव्यांग स्वच्छतागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 7 : चंद्रपूर तालुक्यातील पंचायत समिती स्तरावर 15 व्या वित्त आयोगातून बांधकाम करण्यात आलेले पहिले दिव्यांग स्वच्छतागृहाचे लोकार्पण गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या उपस्थितीत दिव्यांग कर्मचारी आघात, पिदूरकर, गिरडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शासनाकडून दिव्यांग लाभर्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येत आहे. स्वच्छभारत मिशन अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना स्वच्छतागृह बांधकाम प्रोत्साहन पर अनुदान म्हणुन 12 हजार रुपये लाभ मिळत असते. याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील दिव्यांग कर्मचारी /ग्रामस्थ यांना स्वच्छतागृह वापर करण्याकरीता होणारा त्रास कमी व्हावा, याकरीता पंचायत समिती चंद्रपूर येथे दिव्यांग स्वच्छतागृहाचे आज रोजी लोकापर्ण करण्यात आले.

या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी श्रीनिवास कांबळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आरती जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बाराहाते, उप अभियंता कारेगौडा, तसेच कार्यालयीन अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved