जिल्हाध्यक्ष चंद्रमनी लोखंडे तर उपाध्यक्ष रत्नपाल डोफे यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
यवतमाळ:-लॉर्ड बुद्धा टी व्ही कार्यालय यवतमाळ येथे आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता स्वतंत्र मजदुर युनियन ची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस.पाटिल साहेब होते.यावेळी जिल्ह्यांतील संघटीत.असंघटित क्षेत्रातील विविध संघटनेमध्ये काम करणारे पदाधिकारी या महत्व पूर्ण सभेला उपस्थीत होते या प्रगंगी पाटिल साहेब यांनी उपस्थीत असणाऱ्या लोकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या त्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली असुन येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातील अडी अडचणी सोडिण्याचे आश्वासन दिले आहे.त्यानंतर यवतमाळ जिल्हात कामगाराच्या समस्या व प्रश्न सोवण्यासाठी एक नॉशनल ट्रेड युनियन असावे.

अशी मागणी जिल्ह्यांतील विविध संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केल्यानुसार स्वतंत्र मजदुर युनियनची बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून चंद्रमनी लोखंडे तर रत्नपाल डोफे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सचिव अरविंद दिवे.सहसचिव धम्मपाल माने.संघटक धर्मदास वानखेडे. कोषाध्यक्ष कुणाल वलादेकर सल्लागार नामदेवराव थुल.कार्यकारी सदस्य पंकज खडे.भूषण वराडे. संजय शेळके.रमेश मेश्राम यांच्या निवड स्वतंत्र मजदुर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे एस पाटिल साहेब यांच्या आदेशावरून खैरे साहेब यांनी केले आहे.यावेळी दिलिप गणवीर.सुरेश बडवाईक.संघपाल डोफे.भाऊसाहेब पगारे.अमोल कांबळे.रवींद्र मेश्राम.प्रफुल मनवर. दिनेश बोरकर. गणेश उके. विशाल वावरे. रवी मेश्राम. मनोज मोहोड. सुरेंद्र हिनवडजकर.सिद्धार्थ हापसे.आदी मंडळी उपस्थीत या सभेचे संचालन धर्मदास वानखडे तर प्रास्ताविक रत्नपाल डोफे यांनी केले आभार विशाल कांबळे यांनी मानले.
ज्वाला समाचार सच का सामना