Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी नागपूर-चंद्रपूर जिल्हा दौरा

बल्लारपूर येथील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे करणार उद्घाटन

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर, दि. 26 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, दि. 27 डिसेंबर रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. बल्लापूर येथे होणा-या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहेत. दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
दुपारी 4 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॅाप्टरने मोरवा विमानतळ, जि.चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता मोरवा विमानतळ येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता वन अकादमी चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सायं. 5.15 वाजता वन अकादमी येथून मोटारीने तालुका क्रीडा संकुल बल्लापूरकडे प्रयाण. सायं. 5.30 वाजता राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन. सायं. 6.30 वाजता बल्लापूर येथून मोटारीने नागपूकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved