“सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबीर”
“सायंकाळी प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीम गीताचा कार्यक्रम”
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-दरवर्षी प्रमाणे 26 नोव्हेंबर संविधान दिवस भीमशक्ती युवा मंच तर्फे दवलामेटीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम सकाळी दवलामेटी ग्रामपंचायत चा सभा गृहात राऊत रुग्णालय नागपूर यांचा सौजन्याने डॉक्टर राऊत व त्यांचा चामुने शेकडो लोकांची आरोग्य तपासणी केली. भीम शक्ती युवा मंच चें प्रमुख निकेश सुखदेवे व स्वप्नील चारभे यांनी डॉक्टर मेश्राम व त्यांचा चमुचे आभार मानले.
तसेच सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध प्रबोधन कार प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीमगीता ने परिसरातील नागरिकांना मंत्र मुग्ध केले.

कार्यक्रमांची सुरवात मान्यवारांचा हस्ते महापुरुषांचा प्रतिमेला मालयार्पण करून पूजन करण्यात आले व सामूहिक रित्या संविधान प्रस्तावाना वाचन करण्यात आले.या कार्य क्रमाला विषेश सहकार्य ममता ताई धोपटे जिल्हा परिषद सदस्यां, सुलोचना ताई ढोके पंचायत समिती सदस्यां, गजानन जी रामेकर सरपंच ग्राम. दवलामेटी, रिताताई उमरेडकर माजी सरपंच, शिवाजीराव नागरगोजे सचिव ग्राम. दवलामेटी, रक्षाताई सुखदेवे ग्राम. प सदस्या, दिनेशभाऊ बनसोड माजी जिल्हा प. सदस्य वाडी, सोहम वर्मा, चारू नरभिया, नाशिक शामकुवर, पवन गुरव, आकाश भारद्वाज, राजेश जंगले, अर्जुन बोरकर, बोनी भाऊ शेल्लारे व ओमराज गजभिये यांचे सहकार्य लाभले.

प्रमुख आयोजन कमेटी मध्ये निकेश सुखदेवे, स्वप्नील चारभे, प्रदीप रंगारी, राहुल मोटघरे, समीर सहारे, राजू जाधव, अक्षय सिरसाट, शुभम भालाधरे, कमलेश कोचे, प्रणय पाटील, राजू ढोके, राजू गजभिये, आकाश लांबसोंगे हे होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार उषा ताई चारभे यांनी मानले या कार्यक्रमाला हजारोचा संख्येने गावकरी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना