Breaking News

दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर तालुका येथील वाहणगांव परिसरातील घटना. चिमूर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत असताना, वाहणगांव परिसरात शिव मंदीराच्या बाजुला असलेल्या ठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज एका वाघाला चांगलीच महागात पडली.वहाणगांव परिसरातील सुभाष दोडके यांच्या पूर्वेस असलेल्या शेतात दोन वाघांच्या झुंजात चार वर्षीय वाघ ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातही खळबळ माजली आहे. पुढिल तपास वन परिक्षेत्रातील अधिकारी करत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved