Breaking News

जिल्हयातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

1224 मतदान केंद्रांवर मतदान

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर, दि. 4 – जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका उद्या रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 1224 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यात काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होणार आहेत. काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतमोजणी सोमवार दि. 6 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होणार आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सावनेर, पारशिवणी, रामटेक, कामठी तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देत व्यवस्थेविषयी पाहणी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved