Breaking News

चिमूर येथे वंचित बहुजन आघाडीचा निघाला भव्य जन आक्रोश मोर्चा

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्याचे निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-वंचित बहुजन युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाच्या वतीने चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयवर भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.चिमूर येथील संविधान चौकातून बंचीत बहुजन युवा आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संविधान चौकातून निघालेल्या मोर्चात हजारो पुरुष महिला युवक सहभागी झाले होते. भारतीय निवडणूक प्रक्रिया EVM मशिनद्वारे न घेता बायलेट पेपरवर घेण्यात यावे. ६२ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करा.

के जी ते पी जी पर्यंत शिक्षण मोफत करण्यात यावे. ओबीसीची जात निहाय जन गनना तत्काळ करण्यात यावी. शेतकऱ्यांना २४ तास वीपुरवठा करण्यात यावा व इतर मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते. संवीधान चौकातून मोर्चा निघाल्यानंतर मुख्य मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला अभिवादन करून अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेला भदनत महज्योती महाथेरो. भंनतो धम्मचेती संघरामगिरी. डॉ .रमेशकुमार गजभे. राजेश बोरकर. कुशल मेश्राम. अरविंद सांदेकर. बाळासाहेब बनसोड. जयदीप खोब्रागडे. शुभम मंडपे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर याना निवेदन देण्यात आले. संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved