Breaking News

कोलारा ग्रामपंचायत वर संपूर्ण ग्रामवासीयाचा जन आक्रोश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/कोलारा :-ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य संपूर्ण कमिटीने मिळून केला कोलारा ग्राम वाशी यांचा विश्वासघात सरपंच तथा कमिटी यांनी परस्पर आपसात आपल्या स्वार्थासाठी नवीन जिप्सी लावण्यासाठी वनविभागाला आपली आन शान बाण विकून वनविभाग ताडोबा यांचे व ग्रामवासी कडील प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी सरपंच ग्रामपंचायत कमिटी आपसात आर्थिक व्यवहार करून परस्पर आपसात कोलारा ग्रामवासीयांच्या डोळ्यात तिखट टाकून संपूर्ण ग्रामवासियाचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करण्यात आला.

त्या कारणामुळे वनविभागाच्या आर्थिक व्यवहारामुळे व नवीन जिप्सी रोटेशन ला लावण्याचे प्रलोभनापोटी संपूर्ण ग्रामवासी यांचा विश्वासघात करण्याचा प्रकार आज कोल्हार येथील ग्रामवासी यांच्या लक्षात आल्यामुळे हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला असून संपूर्ण गावकरी एकत्रित होऊन एक होऊन ग्रामपंचायत कोलारा येथे जमा होऊन ग्रामपंचायत कमिटी मुर्दाबाद, विश्वासघाती ग्रामपंचायत सरपंच असे नारे देऊन 15/10/2024 ला

 

संपूर्ण गावकरी सायंकाळी एकत्र होऊन एकमताने कोलारा ग्रामपंचायत संपूर्ण गावातील महिला मंडळ’ संपूर्ण युवक ‘ संपूर्ण गावातील जेष्ठ नागरिक व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व कमिटी व संपूर्ण इको डेव्हलपमेंट समिती व गावातील युवक मंडळ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच व कमिटी यांचा निषेध म्हणून संपूर्ण गावाकडून ग्रामपंचायत इथे त्याला ठोकून निशेष दर्शविण्यात आला येणाऱ्या गावकऱ्यांचे वनविभागा कडील प्रश्न न मार्गी लागल्यास कोलारा येथील ग्रामपंचायत व वन विभाग यांच्यावर भव्य मोर्चा घेण्याच्या निर्धार रामवासी यांनी घेतलं आहे घेतलेला आहे व गावकऱ्यांकडून पूर्ण सरपंच सहित ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याची मागणी होत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावे असे पूर्ण गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved