Breaking News

बोडखा मोकाशी येथे भारूड, नृत्य व व्यक्तृव स्पर्धाचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा:-वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे यावर्षी एक गाव एक सार्वजनिक गणपती असा आदर्श ठेऊन अष्टविनायक बाल गणेश मंडळ यांच्या सौजण्याने, नागपूर येथील प्रसिद्ध विनोदी भारूड करणारे हरी भक्त पारायण श्री खुशाल महाराज यांचे भारूड चे आयोजन दिनांक 10/10/2023 रोज मंगळवारला संत गजानन महाराज मंदिर बोडखा मोकाशी येथे सायंकाळी 9वाजता करण्यात आले आहे तरी समस्त भाविक भक्तांनी भारूड चा आनंद घेण्यासाठी यावे अशी सूचना अष्टविनायक गणेश बाल मंडळ बोडखा यांनी केले आहे.

बोडखा हे गाव खांबाडा हायवे रोड वरुण पूर्वेस 6 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच गुरुदेव सेवा मंडळ बोडखा च्या वतीने स्वछता, नृत्य, वक्तृत्व स्पर्धाचे 7 वाजता आयोजन करण्यात आले. स्पर्धेत पारितोषिक मिळणाऱ्या स्पर्धाकांना बक्षीस वितरीत करण्यात येणार आहे. गावतील नागरिक कसा असावा, सामुदायिक प्रार्थनेचे महत्व, गावात स्वछता कशी राखावी या तीन विषयवार वक्तृत्व स्पर्धेचे विषय राहणार असुन युवक तरुणांनी या व्यक्तृव स्पर्धेत भाग घ्यावा अशी सूचना गुरुदेव सेवा मंडळ बोडखा मोकाशी यांनी केली आहे.
“श्री गणेशाला” वंदन करून संत गजानन महाराज, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराला आदर्श मानून स्पर्धाचे व भारूड चे आयोजन एकाच दिवशी करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी 7620038352 या क्रमांकावर कॉल करून नोंदणी करावी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved