Breaking News

गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर वडकी पोलिसांचे पथसंचलन

सामाजिक सलोखा टिकून रहावा यासाठी वडकी पोलिसांची पायपीट

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या वडकी पोलिस स्टे. च्या सर्व कर्मचाऱ्यांनी गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर पो. स्टे. ठाणेदार विजय महाले व दुय्यम ठाणेदार प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वात आज वडकी येथील प्रमुख मार्गांवरून व गावातील मुख्य वसाहतीतून मार्गक्रमण करीत गावातील जनतेला सामाजिक सालोख्यात बाधा येणार नाही व मागेपुढे गणेश उत्सव व ईद ए मिलाद सण आहे त्या मध्ये शांतता भंग होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी व शासनाच्या नियम व अटीचे पालन करावे, असे या पथसंचलनाद्वारे सांगण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved