Breaking News

चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

वाढदिवसाचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटी तर्फे होणार रक्तदान शिबिर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक. १६ सप्टेंबर २०२३ रोजी डॉ.सतिश वारजुकर चिमूर – ७४ विधानसभा समन्वयक यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय चिमूर येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्ता मेळवा व सत्कार समारंभाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचे स्थळ – जुनी न्यु राष्ट्रिय प्रेरणा कॉन्व्हेंट चिमूर मिलन सभागृहाच्या अगदी बाजूला असून कार्यक्रमाची वेळ दुपारी १२ : ०० वाजताची ठरविण्यात आली आहे.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.नाना पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ.विजय वडेट्टीवार विरोधीपक्ष नेता विधानसभा, महाराष्ट्र राज्य, व विशेष अतिथी म्हणून आ.सुभाष धोटे अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी , आ.प्रतिभाताई बा.धानोकर वरोरा विधानसभा क्षेत्र, आ.ऍड.अभिजीत वंजारी विधानपरिषद, आ.सुधाकरजी अडबाले विधानपरिषद , डॉ.बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओ.बी.सी.महासंघ, बाळ कुलकर्णी संपादक लोकमत , अतुलजी लोंढे मुख्य प्रवक्ता , प्रदेश काँग्रेस कमिटी , मारोतराव कोवसे माजी खासदार गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र , डॉ.अविनाश वारजूकर माजी आमदार व माजी अध्यक्ष, ख.वि.म म.रा. तथा महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा अध्यक्ष महा.प्रदेश आदिवासी विभाग ,

 

आनंदराव गेडाम माजी आमदार , डॉ. नामदेवजी किरसान महासचिव, महा. प्रदेश काँ. कमेटी , शिवा राव सचिव, महा. प्रदेश काँ. कमेटी,प्रा. सुर्यकांत खनके जिल्हाध्यक्ष, सेवा दल चंद्रपूर , प्रशांतजी दावन अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेल ,संतोषसिंग रावत अध्यक्ष, जि.म. सह. बँक चंद्रपूर ,विनोदजी दत्तात्रय महासचिव, प्रदेश काँग्रेस कमेटी , संदीपजी गड्डमवार सचिव, महा. प्रदेश काँ.कमेटी ,डॉ.नितीनजी कोडवते सचिव, महा. प्रदेश काँ. कमेटी , रामु तिवारी अध्यक्ष, चंद्रपूर शहर काँ. कमेटी ,सौ. नम्रताताई ठेमस्कर जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर महिला काँग्रेस कमेटी ,रमेशजी शेमले अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा आदि. सेल , महेंद्र ब्राम्हणवाडे जिल्हाध्यक्ष, गडचिरोली काँग्रेस कमेटी , प्रफुल खापर्डे जिल्हाध्यक्ष, अनु.जाती सेल चंद्रपूर ,सोहेल रजा शेख जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर अल्पसंख्यांक सेल तसेच आदी नेतेगण तथा काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved