Breaking News

वाहनाची समोरासमोर धडक – महिला व पुरुष जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मुक्ताबाई येथे एक इंडिगो कार जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या टाटा एस मालवाहक वाहनाच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तिन ते चार जण जखमी झाल्याची घटना चिमूर तालुक्यात पेंढरी-मोटेगांव येथील जंगल परीसरात रविवारी दुपारीचे १२:०० वाजताच्या सुमारास घडली.

सध्या सतत पावसाचे दिवस सुरु असुन नागरिक पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटन स्थळाकडे जात असतात. सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील काही महिला व पुरुष फोर व्हीलर इंडीगो कार घेऊन मुक्ताबाई येथे जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या टाटा एस मालवाहक क्रं. एम. एच. ४०, सी.एम. २६२९ या वाहन चालकाचे व कारच्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पेंढरी- मोटेगांवच्या जंगल परिसरात समोरासमोर टक्कर झाली.

या अपघातात इंडिगो कार रस्त्याच्या पलीकडे पलटी झाली असून अपघातामध्ये तिन-चार व्यक्ती जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात चिमूर पोलीस करीत आहेत..

*वाघाच्या भीतीने सध्या मुक्ताबाई धबधबा दहा दिवसांसाठी बंद*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved