Breaking News

उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व गोंदेडा येथे गोमातास गुळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे आणि युवासेना जिल्हाप्रमुख मनिषभाऊ जेठाणी यांच्या नेतृत्वात युवासेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांच्या वाढदिवसानिमित्त तपोभूमी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज गोशाला गोंदेडा येथे गोमातास पोषक आहार म्हणून गुळ वाटप करण्यात आला, तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळ वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किन्नाके, डॉ.हलगे, डॉ. संजय गायधनी, मालेकर सिस्टर, दिपाली सिस्टर, कल्याणी फटका, श्वेता वांढरे, किशोर वरखडे आदी कर्मचारी उपस्थित होते.

तसेच युवासेना कार्यकर्ते – शार्दुल पचारे ,रोहन नन्नावरे, विकास जांभुळे, विशाल शिवरकर निखिल गिरी, विशाल शेंडे,सनी गेडाम ,अजय मोहिनकर ,कुणाल खिरडकर, वैभव मसराम, रितिक वाघमारे, समीर गिरी, अक्षय नागपुरे, शैलेश वाघमारे, साहिल मेश्राम, दुर्वेश हजारे, पवन डोंगरावर, संदीप घोडमारे ,पवन झाडे यावेळी उपस्थित होते.

चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे व युवासेना जिल्हाप्रमुख मनिष जेठाणी यांनी मोबाईल फोन द्वारे शार्दुल पचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved