Breaking News

रस्ता रुंदीकरण मुळे जाणे-येण्याचा मार्ग झाला बंद

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमुर:-चिमुर येथील पिसे पेट्रोल पंप ते संताजी नगर पर्यंत रस्ता रूंदिकरणाचे काम सुरू आहे.रस्ता रूंदिकरण करित असतांना नाल्याचे बांधकाम सुद्धा सूरू आहे.नाल्याचे बांधकाम करित असतांना लोकांचा घराकडे जाणे व येण्याचा मार्ग फोडण्यात आला पण सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटचे स्लोप न दिल्याने हरिश्चंद्र कामडी यांना गाडी ने- आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता झाला व नाली झाली पण सिमेंटचा स्लोप न झाल्याने जायचं कसं?हाच प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग संताजी नगर वासियांच्या जिवावर तर उठले नाही ना ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्लोप न दिल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.या भागात सर्वांचे स्लोप काढुन देण्यात आले पण हरिश्चंद्र कामडी या संताजी नगर वासियांचा स्लोप का काढुण देण्यात आला नाही? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved