Breaking News

खिशातील आधार कार्डने उलगडली ओळख – तलावात सापडला युवकाचा मृतदेह

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर बालाजी सागर तलावामध्ये बुडालेल्या एका युवकाचा मृतदेह आज सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत रविवार (दि. २९ मार्च २०२६) रोजी चिमूर पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज (दि. ३० मार्च २०२६) रोजी तलाव परिसरात काम करणाऱ्या मजुरांना पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच पंचनामा करण्यात आला. मृत व्यक्तीच्या खिशात आढळलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख राकेश पत्रु डांगे (वय ३६, रा. उरकुडपार) अशी पटली. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस करत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved