Breaking News

गुढीपाडव्याला पक्षी जलपात्राची गुढी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* लोहकरे परिवाराकडून झाडांवर पक्षी जलपात्र *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- गुढिपाडवा म्हणजे मराठी वर्षांची सुरुवात गुढीपाडव्याला नवीन वर्षाची गुढी घरोघरी उभारली जाते. अशातच पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांच्या परिवाराकडून गुढी पाडव्याचे औचित्य साधून पक्ष्यांसाठी पक्षी जलपात्राची गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.मार्च महिना सुरू झाला असुन उन्हाची झळ मानवांसोबत पक्ष्यांना सुध्दा पोहचत आहे.जिकडे तिकडे पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे पाण्या अभावी पक्ष्यांच्या मृत्यू होत आहे.पाण्यासाठी पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला आहे.४० अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात वाढ झाली आहे.त्यामुळे पक्ष्यांची “मला पाणी मिळेल का” अशी आर्त हाक ऐकू येत आहे.कधी लोकांच्या कुलरवर तर कधी पाण्याच्या हौदाजवळ पक्ष्यांच्या चिवचिवाट ऐकायला मिळते.

**अवैध वृक्षतोड,शिकार,जल व वायु प्रदुषण,शेतात रासायनिक खतांचा अवाजवी वापर,हवामान बदल,तापमानात वाढ, मोबाईल टावर आदी कारणाने पक्ष्यांचा चिवचिवाट कमी होत आहे.त्यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची सोय म्हणून प्रत्येकांनी आपल्या घरी झाडांवर व घरांच्या छतावर पक्षी जलपात्र ठेवावे आणि दररोज पाण्याची सोय करावी**

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ग्रामपंचायत कार्यालय मोहाळी (नलेश्वर) च्या कोंडवाड्याच्या जागेवर अतिक्रमण

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

नागरिकांनी महाराजस्व अभियानाचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved