Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आज दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ नागरी पत संस्था चिमूर येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. श्रीमती वंदना शेषकर व संचालिका सौ. डॉ. पोर्णिमा खानेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलाने करण्यात आले.

प्रथमतः राजमाता जिजाऊ यांना वंदना घेण्यात आली जिजाऊ वंदने नंतर कर्ज समिती प्रमुख डॉ. संजय पिठाडे यांनी राजमाता जिजाऊ बद्दल त्यांनी केलेले त्याग व छत्रपती शिवाजी राजे यांना असे घडविण्यात आले त्यांच्या योगदानाबद्दल माहीती दिली. पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ खडसिंगे यांनी जिजामातेसारखे प्रशासकीय कार्य कर्मचाऱ्यांनी करावे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी संचालक डॉ. चंद्रभान खंगार, व्यवस्थापक मिलींद जांभूळे, रुपाली राणे, शुभम भुडे, प्रथमेश इंगळे, स्वप्नील मसराम, वसुली अभिकर्ते विठ्ठल इंगळे, सौ वर्षा घेटिया इत्यादी उपस्थित होते.
“तुमच आमच नात काय”, “जय राजमाता जिजाऊ जय शिवराय” च्या गजरात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली.
ज्वाला समाचार सच का सामना