Breaking News

होमगार्ड पथकाच्या कामाचा यथायोग्य सन्मान होणे आवश्यक-ठाणेदार दिनेश लबडे

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

*चिमूर होमगार्ड पथकाच्या वतीने रूट मार्च व स्वच्छता अभियान*

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- होमगार्ड पथकाचे जवान हे पोलिस विभागाचे खांद्याला खांदा लावुन निष्काम सेवा देत आहेत.समाजात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या महान कार्यात होमगार्डचे योगदान महत्वपुर्ण आहे. त्यांचा सेवेचा यथायोग्य सन्मान होणे आवश्यक असल्याचे मत ठानेदार दिनेश लबडे यांनी व्यक्त केला. होमगार्ड पथकाच्या वर्धापनदिना निमीत्य प्रमुख पाहुने म्हणुन बोलत होते.महाराष्ट्र राज्य नागरीक संरक्षण दल तथा होमगार्ड संघटनेच्या 71 व्या वर्धापनदिना निमीत्य चिमुर पोलिस स्टेशनच्या परिसरात रूट मार्च आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिमुर होमगार्ड पथकाचे वतीने प्रभारी अधिकारी विलास बनकर यांचे नेतृत्वात चिमुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे स्वागत करून मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन खेमराज समर्थ यांनी केले तर उपस्थितांचे आभार खुशाल रामटेके यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता दिवाकर गेडाम, मधुकर राऊत, राजु कामडी, गजानन बारापात्रे, घनश्याम केळझळकर, विनायक मोहिनकर, योगेश पाटील, सुनिल मुरकुटे, संतोष श्रीरामे, किशोर डांगे, प्रमोद श्रिरामे, प्रमोद मोडक, मिना भैसारे, बाली नंदेश्वर, अरूना नागपुरे, प्रिती पिसे, संगीता कडुकर, गिता झाडे, कोमल झाडे, यांचेसह सर्व होमगार्ड यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved