jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* एक दुचाकी वाहन व अवैध धारदार शस्त्र असा एकूण ७५,५००/- रू.चा मुद्देमाल जप्त *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिनांक २६/०७/२५ रोजी वेळ २०:३० वाजता दरम्यान पोलीस स्टेशन मुल DB पथक पो.स्टे. हद्दी मध्ये पेट्रोलिंग दरम्यान मुल शहर, चंद्रपूर – मुल रोडवर, VP बियर शॉपी समोर नामे शोहेब पठाण, वय – २३ वर्षे, व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक हे त्यांचे ताब्यातील TVS jupiter मॉपेड वाहन डिक्की मध्ये धारधार शस्त्र ठेवून लोकां मध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने व गंभीर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध कलम ४,२५ Arms act, ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शोहेब पठाण यास अटक करण्यात आली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना