Breaking News

शेवगांव शहरात चोरट्यांचा धुमाकुळ श्रीराम कॉलोनी खंडोबानगर स्वामी हनुमाननगर येथे वावर

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-दिनांक 26 जुलै 2025 वार शनिवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 24 जुलै च्या मध्यरात्री बुधवार आणि गुरुवारच्या रात्री शेवगांव शहरात चोरट्यांचा धुमाकुळ श्रीराम कॉलोनी खंडोबानगर स्वामी हनुमाननगर येथे चोरटयांनी कुलुप तोडुन चोऱ्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शहरात दहशत पसरली आहे.

बऱ्याच दिवसांपवून संपूर्ण शेवगांव शहरात स्थानिक पोलीसांमाफर्त दरोडा पार्टी आणि पेट्रोलिंग नियमित होत होती परंतु आता शहरवासीयांना रात्री पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येत नाही. नागरिक पावसा पाण्याचे दिवस असल्याने लवकरच आपले घर जवळ करतात व दिवसभर दमल्याने रात्री 01:30 ते 03:00 च्या दरम्यान या भागातील सि.सि. T V फुटेज मध्ये फिरताना दिसत आहेत शेवगांवचे व्यवसायिक हल्ली नगर येथे वास्तव्यास असलेले श्री दिलीपशेठ आहुजा यांचे खंडोबानगर मधील बंद घरचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला परंतु घर बंद असल्य्याने चोरीचा तपशील समजला नाही या चोरांच्या उच्छादामुळे शेवगाव पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे‌

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved