jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
चिमूर तालुक्यातील समस्त नागरिकांच्या वतीने चंदू मडकवार यांनी मानले आभार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या चिमूर चे कर्तव्यदक्ष राहुल विठ्ठलराव रोकडे सहाय्यक अभियंता हे सन २०१७ पासून नियमित सेवा देणारे अधिकारी म्हणून निस्वार्थ पणे गोरगरीब जनतेची कामे त्यांनी दिवस रात्र कसल्याही प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित न करता त्यांची कर्तव्य पार पाडली यांचा आज दिनांक.१२/०६/२०२५ ला शहीद बालाजी रायपूरकर सभागृह चिमूर याठिकाणी निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता विलास नवघरे वरोरा, उप कार्यकारी अभियंता संजय जळगावकर, दत्ता चौधरी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेन्द्र झरकर व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पवण आस्टनकर यांच्यासह पवण महाले, गोविंद लांजेवार,मनोज शिरपुरकर, महेन्द्र भरडे,रोशन मेश्राम, पंकज गजभे, चौधरी,दोडके,दिपक गायकवाड,पोटे मॅडम,अनिता धाकडे, गायकवाड मॅडम, तनुश्री मॅडम, प्रणाली मॅडम, पेंदोर मॅडम,अमित चोपने, श्रेयश धामणगे, गौरकार, निखारे,चंदू मडकवार, रामु लोणारे आदी कर्मचारी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना