Breaking News

महावितरणचा भोंगळ कारभार दुरुस्तीच्या नावाखाली तासनतास वीज गायब

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* जाब विचारायला गेल्यावर अधिकारी गायब ग्राहकांनी न्याय कोणाकडे मागायचा *

* विज ग्राहक मोकळ्या खुर्चीला घालणार हारज्ञ*

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक 12 जुन वार गुरुवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि काल सायंकाळी शेवगांव शरासह परिसरात चक्री वादळासह पाऊस झाला त्यामुळे शेवगांव शहरातील खंडोबानगर फिडर त्रिमुर्ती फिडर आणि शाश्त्रीनगर फिडर जवळ जवळ 20 तास लाईट बंद आहे.पावसाळा पूर्व काम करताना झाडे तोडायची आहेत सबस्टेशन ग्रास कटींग करायची आहे.अशा मेंटेनन्स च नाव सांगुन तासनतास शहराची लाईट गायब असते लेबर कॉन्ट्रॅक्टर चा ठेकेदार दरवर्षी लाखो रुपयांचे बिल घेतो आणि थातुर मातुर काम करतो.काही [ कॉट्रॅक्ट बेसवर ] असलेले कर्मचारी मी खांबावर चढणार नाही मी फ्युज बदलणार नाही माझा पाहुणा कॉन्ट्रॅक्टर आहे अशी भाषा वापरतात.

त्यात शेवगांव तालुका उपअभियंता पुरोहित साहेबांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर नियुक्तीस असलेले अधिकारी हजर होत नसल्याने प्रभारी कोणी व्हायचे यावरून सुदोपसुंदी सुरु असल्याची चर्चा. शहरात महावितरणचे नियुक्त अभियंता यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे परंतु हे महाशय घरूनच काडीने औषध लाऊन असं करा तस करा सांगताना दिसतात. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात बेबनाव असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

*ताजा कलम*

महावितरण कार्यालयाच्या या गलथान कारभाराला कंटाळुन काही ग्राहक अधिकाऱ्यांच्या मोकळ्या खुर्चीला हार घालुन गांधीगिरी करणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले दरवर्षी आपल्या मर्जीतील लोकांना लाखो रुपयांचा ठेका देण्यात व्यस्त असलेले काही अधिकारी आणि ज्याला मिळाला नाही. यांच्यात कायम तिरगी मिरगी सुरु असते एका कर्मचाऱ्याने नाव ण सांगनच्या अटीवर सांगितले. साहेबांकडे वशिला त्याच कुत्रं सुद्धा काशीला असा कारभार सुरु आहे. शेवगांवचे भूमिपुत्र लक्ष्मण काकडे साहेब आपण यात लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved