Breaking News

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आठवळी बाजार गेले नविन ठिकाणी

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

” अखेर राष्ट्रीय महामार्ग झाला मोकळा “

” प्लास्टिक मुक्त चिमूर होणार का? “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चिमूर :- गेल्या अनेक वर्षापासून चिमूर शहरातील आठवळी बाजारची समस्या रेगाळलेली होती दर शुक्रवारी चिमूरच्या रस्त्यावर म्हणजे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या मुख्य रस्त्यावर बाजार भरत असल्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण व्हायचा, अनेक वेळा ट्राफिक जाम होत होता ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आठवळी बाजार दिनांक ०२/०५/२०२५ रोजी नगर परिषद च्या जागेवर भरविण्यात आला.अखेर कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आठवळी बाजार गेले नविन ठिकाणी त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग झाला मोकळा.

चिमूर शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर भरत असलेला आठवडी बाजार शहराच्या एका कोपऱ्यात असल्याकारणाने बाजारा करिता जाणाऱ्यांची झाली फजीती. पहिल्याच दिवशी नागरिकांची बाजारात खरेदी करण्यासाठी अफाट गर्दी झाली होती गर्दी सांभाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्लास्टिक मुक्त चिमूर करण्याकरिता व जनतेला संदेश देण्याकरिता नगर परिषद चिमूर मार्फत कापडी पिशव्या चे वाटप करण्यात आले. हि संकल्पना खूप छान आहे परंतु हा उपक्रम दर शुक्रवारी आठवळी बाजार करीता राबविण्यात येणार का अशी चर्चा नागरिक करतांना दिसत होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved