Breaking News

झुला तुटल्याने तो पडला खांबावरुन खाली

 

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपदग्रस्तास केली आर्थिक मदत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/शंकरपूर :- चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा लगत असलेल्या चकजाटेपार येथील सुनिल नन्नावरे हा विद्युत खांबावर लाईट चे काम करीत असताना अचानक त्याचा झुला तुटल्याने तो खाली पडला व गंभीर जखमी झाला असता याची माहिती सरपंच प्रफुल कोलते यांना मिळताच त्यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना घटनेची माहिती सांगितली असता त्यांनी तात्काळ मदत करण्याचे सांगितले. सरपंच प्रफुल कोलते यांनी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे जाऊन विचार पूस केली.

आर्थिक मदत ही सौ. नन्नावरे ताई सुपूर्द करीत असताना या विभागाचे युवा नेते तथा मांगलगाव चे सरपंच प्रफुल कोलते यांनी सुपूर्द केली. यावेळी सरपंच रामकला चौधरी,कुंडलिक चुनारकर, इतर उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved