jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर प्रादेशिक वन विभागाच्या वनपरिक्षेत्र मुरपार वनक्षेत्र अंतर्गत मिंझरी बीटातील शेतशिवरातील विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. चिमूर तालुक्याला ताडोबा व्याघ्र प्रकल्प लागून असून, शेत शिवार असो …
Read More »Yearly Archives: 2025
चिमूर पोलिसांनी केला भोंदू बाबांचा भांडाफोड
ज्वाला समाचारच्या सर्व वाचकांचा मनःपुर्वक आभार jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar. jwalasamachar. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नविन युगात अजूनही काही लोक पडतात अंध श्रद्धेला बळी. याचाच फायदा घेत काही २०२४ मध्ये भामट्यांनी ७.९१ लाखांनी फसविले मात्र वर्षभरानंतर चिमूर पोलीसांना आरोपीस पकडण्यास आले यश. सविस्तर असे …
Read More »!!! हनुमान जन्मोत्सवा च्या पार्श्वभूमीवर शेवगांव शहरातील हनुमान व विविध देवतांच्या मंदिरात सालाबाद प्रमाणे हनुमान चाळीसा सत्संग मंडळ गोसेवार्थ सामुहिक हनुमान चालीसा पाठ !!!
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की महाशिवरात्री 26/2/25 पासून हनुमान जन्मोत्सव पर्यंत शेवगाव मधील प्रत्येक मंदिरात दररोज रात्री 8:30 ते 10 या वेळेत होणार असून सर्वांनी या हनुमान चालीसा साठी जास्तीत जास्त संख्येने यावे असे हनुमान चालीसा सत्संग मंडळ यांच्या वतीने विनंती …
Read More »नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- पांढरकवडा नगरपरिषद मुख्याधिकारीच्या दलनात बॅनर बद्दल विचारणा करणारा गेलेल्या तरुणाला मुख्याधिकाऱ्याने शिवीगाळ करत हाकल्ल्याने युवकाने नगरपरिषदेच्या गेटवर पॉयझन घेऊन आत्महत्येचे प्रयत्न केले व त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.. अशोक रामलू चिट्टलवार नामक इसमाचे नावे न. प. चे मानव पुरवठ्याचे कंत्राट होते त्याचे देयक …
Read More »अखेर ! पिएचसी चौकाला नेरी ग्रामपंचायतीने दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
चौकाला नाव देऊन केली शिवजयंती साजरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नेरी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पिएचसी चौकात अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटवून मोकळा श्वास चौकाला देऊन काही दिवसांपूर्वी ठराव पारीत करून सदर चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करीत दि 19 फ्रेबु ला शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …
Read More »पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर बैठक घेतली
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 20 : महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर शहर व ग्रामीण भागात पोलीस स्टेशन उभारण्यासह विविध विषयांवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधुरी खोडे-चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, जिल्हा …
Read More »उत्सव रयतेच्या राजाचा शिव जन्मोत्सव सोहळा २०२५ मोठ्या थाटामाटात साजरा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक १९/०२/२०२५ बुधवार ला शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती नेहरू चौक चिमूर तर्फे आयोजित करण्यात आली. मुला मुलींनी केलेली वेशभुषा ठरले विशेष आकर्षण, ढोल ताशांच्या गजरात नेहरू चौक येथुन जय भवानी जय शिवाजी , हर हर महादेव …
Read More »सिल्लोरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरी
विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात सिल्लोरी येथे स्वयंप्रकाशित बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सिल्लोरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच शालू रामटेके, उपसरपंच यशोदा बागडे, समता सैनिक दल शाखा प्रमुख रंजना गौरखेडे यांच्या हस्ते …
Read More »नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- हिंदवी स्वराज्याचे जनक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची नेहरू महाविद्यालय चिमूर येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात जयंती साजरी करून आज बुधवार दिनांक १९/०२/२०२५ रोजी सकाळी चिमूर शहरातील मुख्य मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत बाळ शिवाजीचा पाळणा अफजलखानाचा वध शिवराज्य अभिषेक यावर झाकी …
Read More »वाघासह जंगली जनावरांचा कायमचा बंदोबस्त करा
खामगाव-बोथली व सावरी येथील शेतकऱ्यांची निवेद्ना द्वारे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- खामगाव. बोथली. व सावरी येथील शेतशीवरातील वाघांचा बंदोबस्त करा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे चिमूर तालुक्यातील खानगाव हे गाव जंगलालगत असून नेहमी वन्य प्राणी फिरत असतात. शेतामध्ये हरभरा. गहू. …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना