Breaking News

Yearly Archives: 2024

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (दि. 18) चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला. …

Read More »

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू …

Read More »

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी सभास्थळी कोणतेही साहित्य बाळगण्यास मनाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींचे प्रचारासाठी दौरे होत आहेत. त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या सभेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन समाज विघातक घटकांद्वारे पाण्याची बाटली अथवा तत्सम वस्तु फेकुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची …

Read More »

खडसंगीच्या विकास आणि प्रगती साठी वचनबद्ध – आ. कीर्तीकुमार,बंटी भांगडिया

प्रचाराची पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भाजप महायुतीचे उमेदवार आ.बंटी भांगडिया यांनी सांगितले की मला चिंता राजकारणाची नसून आपला विश्वास आणि आशीर्वाद टिकवून ठेवण्याचा आहे.आपली साथ प्रामाणिक पणाची आहे.आपल्यावर कोणीही टीका करीत असेल तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मविवा ची अडीच वर्ष सत्ता असताना त्यांनी काय …

Read More »

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी चिमूर क्रांती भूमीत

१६ नोव्हेंबर ला प्रथमच गांधी यांचे होणार आगमन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिश वारजुकर यांच्या प्रचारार्थ प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात विर शाहिदांच्या क्रांती भूमीत दिनांक १६/११/२०२४ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे …

Read More »

वरोरा भद्रावती विधानसभाचे अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :– वरोरा-भद्रावती विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या पाठिंब्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आदिवासी सगा समाज संघटनेने वरोऱ्यात आयोजित केलेल्या सभेत हा निर्णय घेतला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुकेश जिवतोडेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या …

Read More »

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौ-यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : 15 नोव्हेंबर 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या सभेकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलिस अधिनियम -1951 च्या कलम-33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व …

Read More »

विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आ. बंटी भांगडिया यांना निवडून दया – संजय गजपुरे

नागभीड तालुक्यातील बाळापूर, मिंडाळा, मिंथुर, नवेगाव येथील कॉर्नर सभेला प्रचंड प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार बंटी भांगडिया हे विकास पुरुष म्हणुन ओळखले जातात त्याच प्रमाणे बंटी आहेत. बोलतो तसाच चालतो नागभिड येथील अनेक विकास कामात कुठेही कमी न पडता जे जे शब्द …

Read More »

गृहमतदानासाठी यंत्रणा पोहचली लोकांच्या दारी

जिल्ह्यात आतापर्यंत 2080 नागरिकांचे घरून मतदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दिनांक 13 : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने …

Read More »

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मुकेश जिवतोडे यांच्या कॉर्नर सभेला जनतेचा प्रतिसाद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील उमेदवार मुकेश जिवतोडे  मैदानात उतरले असून, ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या जात आहे. वरोरा तालुक्यातील अनेक गावांना जसे गिरोला, येरखेडा, आबा मक्ता, वडगाव, साखरा, पारडी, अकोला, उमरी, बोरगाव, वडधा, सोनेगाव, भेंडाळा, शेगाव, बू, राळेगाव, बेंबळ, वायगाव (को), वायगाव (ख) चारगाव ( बु …

Read More »
All Right Reserved