Breaking News

नागपूर

नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत … जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री

  नवेगाव नागझिरा आग दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वन मजूरांच्या वारसाना ५ लाखांची मदत … जखमींच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार- मुख्यमंत्री

Read More »

लसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन

लसीकरण आणि नियमांचे पालन हाच कोरोना प्रतिबंधाचा उपाय मनपा-आयएमएतर्फे ‘कोव्हिड संवाद’ : डॉक्टरांनी केले नागरिकांच्या शंकांचे निरसन नागपूर, ता. ८ : मागील वर्षी कोरोना हा विषाणू आपल्यासाठी नवीन होता. संसर्गजन्य असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग, मास्क आणि हातांची स्वच्छता ह्या नियमांचे पालन हाच उपाय आपल्याकडे होता. आता त्याच्या जोडीला कोरोना प्रतिबंधात्मक लस …

Read More »

११ एप्रिलला होणार नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ महापौरांचे निर्देश : स्थायी समिती सभापतींनी घेतला तयारीचा आढावा

  ११ एप्रिलला होणार नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ महापौरांचे निर्देश : स्थायी समिती सभापतींनी घेतला तयारीचा आढावा नागपूर, ता. ८ : पावसाळ्यापूर्वी शहरातील तीन नद्या आणि अन्य नाल्यांची स्वच्छता करण्यात येते. यावर्षी ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ होत असून लोकसहभागासाठी प्रशासनाने पुढाकार …

Read More »

विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद

‘विशेष घटक – विशिष्ट दिवस’ मोहीमेला प्रारंभ ‘चालक दिवसा’ला ऑटो, टॅक्सी, बस चालकांनी घेतला लसीकरणाचा लाभ : मनपाच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद नागपूर, ता. ८ : शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. मनपातर्फे विविध क्षेत्रात …

Read More »

गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

गुरुवारी ९ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवा नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ८ एप्रिल) रोजी ९ दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. ६०,००० चा दंड वसूल केला. पथकानी ६५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख …

Read More »

दोन महिन्याच्या आत प्रलंबित बांधकाम नकाशे शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा सभापतींचे निर्देश : स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

दोन महिन्याच्या आत प्रलंबित बांधकाम नकाशे शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा सभापतींचे निर्देश : स्थापत्य समितीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा नागपूर, ता. ८ : नासुप्र ले-आउट मधील व शहरी भागातील प्रलंबित बांधकाम नकाशे दोन महिन्याच्या आता शासनाच्या दिशानिर्देशानुसार मंजूर करा असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेन्द्र सोनकुसरे यांनी …

Read More »

बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा जिल्हाधिकारी 0712-2562668 व 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा कॉल सेन्टर क्रमांक २४ तास कार्यरत राहणार

  नागपूर दि 7 जिल्हयातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे.तेथील नागरीकांना शासकीय व खासगी रुग्णालयात बेड,आयसीयु बेड, ऑक्सिजनची उपलब्धता ही माहिती एका कॉलवर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्षाची (कॉल सेंटर)निर्मीती करण्यात आली आहे, याचा लाभ जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे. समन्वय कक्षातील …

Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती ,अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा

*मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)* दि. ६ एप्रिल २०२१ *_भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती_* *अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच, शिस्तीचे दर्शन घडवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन_* *_जयंती समन्वय समितीचा ‘ ब्रेक दि चेन’ ला प्रतिसाद_* *प्रथा-परंपरेनुसार जंयती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार| मुंबई, दि. ६ : …

Read More »

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई आतापर्यंत ३७१८९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (६ एप्रिल) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ४५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात …

Read More »
All Right Reserved