– डॉ. नितीन राऊत नागपुर दि. 21 : जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिली. संजय गांधी निराधार …
Read More »यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
नागपूर दि २ : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नाही. आज या संदर्भात जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. राज्य शासनाने 24 सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या …
Read More »दोन डोस घेतलेल्यांसाठीच धार्मिक स्थळांची दारे उघडणार
– जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी नागपूर दि. 30 : बहुप्रतिक्षीत धार्मिक स्थळ, मंदीर व प्रार्थनास्थळ उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असून 7 ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोन बाहेरील धार्मिक तथा पुजेची स्थळ, संबंधित धार्मिक संस्थांनी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी जारी केले आहे. तथापि दोन डोस घेतलेल्या भाविकानांच धार्मिक स्थळावर …
Read More »दोन दिवसा करिता नागपूर जिल्ह्याला येलो अलर्ट
भारतीय हवामान खाते यांचा सतर्कतेचा इशारा दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी चा इशारा नागपुर:-भारतीय हवामान खाते (IMD) यांनी विदर्भा करिता दिनांक २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधी साठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागपूर जिल्ह्याला दिनांक २१ व २२ सप्टेंबर या कालावधी करिता येलो अलर्ट देत …
Read More »कापसी (खुर्द) येथे पोलीस निरीक्षकाचं “जनता संवाद”
नागपुर :- कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने सर्व सण साधेपणाने साजरा करण्याची मार्गदर्शक सूचना जाहिर केलेली आहे. याबाबत जनजागृती करण्याकरीता पारडी पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन कापसी खुर्द येथील घरसंसार नगर येथे जनता संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. व …
Read More »दवलामेटी तील महिलांचा ओढं वंचित बहुजन आघाडी पक्षा कडे!
दवलामेटी :- वंचित बहुजन आघाडी शाखा दवलामेटी चे उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रामटेके यांचा नेतृत्त्वात बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दवलामेटी परिसरातील महिलांनी तिजारे ले आऊट येथील पक्षाचा विशेष सभेत पक्ष प्रवेश केला. नागपूर ग्रामीण भागात दवलामेटी येथे बड्या राजकीय पक्षाची मत्तेदारी ला चोख प्रत्युत्तर देऊन प्रथमच स्थानिक …
Read More »लावा परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
दवलामेटी(प्र) :- वाडी लगत लावा ग्रा.प क्षेत्र अंतर्गत निर्मल सोसायटीत गुरुवार ला सकाळी एका तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. माजी जि. प सदस्य सुजित नितनवरे यानी दिलेल्या माहिती प्रमाणे मृतक सूरज दिलीप कठाने वय 25 वर्ष हा तरुण युवक आई वडिलान सोबत राय वाटिका जवळ निर्मल सोसायटी …
Read More »शासकीय मालमत्तेवर लेआउट टाकून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
– सुनील केदार तरोडी (खु) भूखंड धारकांसमक्ष अधिकाऱ्यांसोबत बैठक क्रीडा संकुलासाठी अन्यायग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव पाठवणार नागपूर दि. 09 : नागपूर शहराबाहेर नागपूर सुधार प्रन्यास व अन्य शासकीय संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनीवर बेकायदा लेआउट टाकून गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण …
Read More »उपमहापौर ने अपने घर में गणपति को किया विराजमान
नागपुर :- उपमहापौर सौ मनिषा धावड़े इनके घर आनेवाले गणपति उत्सव को मनाने के लिए गुरुवार को गणपति बप्पा का आगमन हुआ। पर्यावरण के संरक्षण की दृष्टि से उपमहापौर ने मिट्टी के गणपति बप्पा को हर साल की तरह इस साल भी अपने घर पर स्थापित करने का निर्णय लिया। …
Read More »आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या-जयंती निमित्त अभिवादन
प्रतिनिधी नागपूर नागपूर दि. 07 : इंग्रज सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारे, देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचा विश्वास, बळ देणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज त्यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, …
Read More »
ज्वाला समाचार सच का सामना